Join thousands of book lovers
Sign up to our newsletter and receive discounts and inspiration for your next reading experience.
By signing up, you agree to our Privacy Policy.You can, at any time, unsubscribe from our newsletters.
प्रारंभिक भारत मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जून 2019 पासून सुरू झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार एम.कॉम. प्रथम वर्ष, सत्र-1 या वर्गासाठी व्यवसाय प्रशासन-1 (उत्पादन आणि प्रक्रिया व्यवस्थापन) हे पुस्तक आपल्या हाती देताना माझा विशेष आनंद होत आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार सहज व लवकर उत्पादन आणि प्रक्रिया व्यवस्थापन हा विषय अवगत व्हावा या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमात केलेल्या सुधारणांनुसार 'उत्पादन आणि प्रक्रिया व्यवस्थापन' यावर सविस्तर चर्चा केली आहे.
रंग करने के लिए 30 मनमोहक चित्र - आपकी सभी पसंदीदा छवियों का एक संग्रह।
Sign up to our newsletter and receive discounts and inspiration for your next reading experience.
By signing up, you agree to our Privacy Policy.