About Taliban Cricket Club
""A MOVING, SPLENDIDLY REALIZED STORY OF COURAGE AND GRIT IN MODERN-DAY KABUL." -VIKAS SWARUP, AUTHOR OF SLUMDOG MILLIONAIRE A HARROWING YET TENDER NOVEL-BEND IT LIKE BECKHAM IN A BURKA-THE TALIBAN CRICKET CLUB IS A MOVING AND UNFORGETTABLE TALE OF ONE WOMAN'S COURAGE AND GUILE IN THE FACE OF TERROR AND TYRANNY. SET IN WAR-TORN KABUL, AFGHANISTAN, THIS EXTRAORDINARY NEW FICTION BY TIMERI N. MURARI, ACCLAIMED AUTHOR OF THE INTERNATIONAL BESTSELLER, TAJ, IS A SWEEPING STORY OF LOVE, FAMILY, RESILIENCE, AND SURVIVAL, FEATURING AN UNFORGETTABLE HEROINE DETERMINED TO HELP HER LOVED ONES WIN THEIR FREEDOM WITH A BAT AND A BALL. " ही गोष्ट आहे रुख्साना नावाच्या तरुण पत्रकार मुलीची. ती काबूलमध्ये राहते. घरी कॅन्सरने आजारी म्हातारी आई आणि जहान नावाचा लहान भाऊ. तिचे आजोबा आणि वडील तालिबानने पेरलेल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेलेले आहेत. या रुख्सानाला आपली नोकरी तालिबानच्या दादागिरीमुळे सोडावी लागली आहे. कारण 'स्त्रिया फक्त दोनच ठिकाणी असाव्यात- घर किंवा कबर, ' असं तालिबानचं मत आहे. स्त्रियांना एकटं घराबाहेर पडण्याची मुभा नाही. घरातली पुरुष व्यक्ती सोबत असायलाच हवी; नाहीतर फटके किंवा मृत्युदंड. अशा परिस्थितीत तालिबानचा कमांडर झोराक वाहिदी घोषणा करतो अफगाणिस्तानात क्रिकेट सामने भर
Show more